सातारा बस आगारामधील डिझेल पंपावर लावलेल्या पाटीचा डिझेल भरताना थांबलेल्या बसमधून काढलेला फोटो."थुंकू नका. कचरा टाकू नका. अपमान होईल. स्वच्छ करावे लागेल. - हुकुमावरून"
The message on the board may be translated as "Don't spit. Don't litter. (If done, you) Will be insulted. (You) Will have to clean. - By Order"
April 9, 2007