Friday, October 10, 2008

hoyto tumari jonno - Manna Dey

I liked this song from Bengali movie 'Teen Bhubner Parey' the moment I first listened to it. Then I watched the video and to my delight it was picturised on Tanuja, one of my favorite actresses. Actually it is a love song where Soumitra, veteran Bengali actor, expresses his feelings to Tanuja on screen. Based on the western beats, the solo song is a silent and melodious affair. And should I tell how Manna Dey has sung this song? This song easily fits into some of the best songs Mannada has ever sung. The camera steadily moves and shows expressions of the pair beautifully. Picturisation itself is worth many accolades. I could not understand the meaning of the song word by word. I could not wait till my friend sent the literal translation of the song though I could find the lyrics, transliterated in English script, from internet. From the translation I can say that the song has very intensely expressed the state of the hero's mind. Now with help of the friend, I have corrected the lyrics and put them into Devanagari script. I have taken maximum possible care to produce the correct pronunciation of words. But errors are bound to be present and I am open to the suggestions.




हॉयतो तोमारी जंनो
होयेछी प्रेमे जे बाँनो
जानी तुमी अनोंनो
आशार हाथ बढाय

जोदी कोखॉनो एकांते
चेयेछी तोमाय जांते
शुरू थेके शेष प्रांते
छूटे छूटे गेछीताय

आमी जे निजेई मत्तो
जानी ना तोमार शर्तो
जोदी बा घोटे अनोर्थो
तोबूओ तुमाये चाय

हॉयतो तोमारी जंनो ...

हाहा... आ हां... आहां... हं हं हं ... आ आ आ ... आ...

आमी जे दुरंतो
दुचोखे अनंतो
झॉडेर दिगांतो जुडेइ श्वोप्नो छोडाय

(तुमी तॉ बॉलॉनी मंदों
तोबू केनो प्रतिबोंधो) (२)
एखोना मोनेर दंधो
शब छेडे चोलो जाय

हॉयतो तोमारी जंनो
होयेछी प्रेमे जे बाँनो
जानी तुमी अनोंनो
आशार हाथ बढाय

जोदी कोखॉनो एकांते
चेयेछी तोमाय जांते
शुरू थेके शेष प्रांते
छुते छुते गेछीताय
... ...

Monday, September 29, 2008

jeevan

एका मित्राचा ओर्कुट वर स्क्रॅप आला. ती एक कविता होती. त्यामध्ये जीवनावर टिप्पणी होती. तशी काहीशी नकारात्मकच. सहज वाटले की त्यात थोडी भर घालावी. पण लवकरच लक्षात आले की मी त्यात असमर्थ आहे. तरीही मनात काही विचार आले जे माझ्या प्रत्येक बाबीमध्ये सौंदर्य शोधणार्‍या वृत्तीशी साजेसे होते. ते विचार मी कागदावर उतरवायला सुरूवात केली. त्यातून या ओळी निर्माण झाल्या. या कवितेचे शीर्षक ठरवताना मी मुळच्या शिर्षकामध्ये थोडा बदल केला. साहजीकच तो बदल म्हणजे "सुंदर" या शब्दाची भर आहे.
*** *** ***

जीवन एक सुंदर गाणं असतं
गाणार्‍याचा सूर लागायचा अवकाश की
सुखातील व दु:खानंतरच्या सुखातील अनुभूतीच्या
तंद्रीत घटकाभर हरवून जाणं असतं |

जीवन एक सुंदर गाणं असतं
कधी तलत मेहमूदचे अंतरंगी भिडणारे आर्त सूर
कधी किशोर रफीचं धुंद प्रीतकथन
अशा हिंदोळणार्‍या बहराचं येणं जाणं असतं |

जीवन एक सुंदर गाणं असतं
नुसतंच ऐकावं की तुम्ही खुलून गावं
हा तुमचा संभ्रम टाळण्यासाठी बनलेलं
शोलेमधल्या अमिताभचं गंमतशीर नाणं असतं |

जीवन
एक सुंदर गाणं असतं |

***

Friday, August 22, 2008

pahile quiz (first quiz)

नुकतच आमच्या इथल्या मुलांसाठी चाचणी परिक्षा - क्वीझ - घेण्यात आली. बहुतेक जणांना याची सवय असते पण पहिल्या वर्षातील मुलांना हा अनुभव पहिलाच असतो. आणि हा अनुभव मनात थोडी धाकधूक, थोडी उत्कंठा निर्माण करणारा असतो. या अनुभवावर विचार करता करता काही ओळी सुचल्या. त्यामध्ये नंतर थोडी भर पडली आणि एकूण या प्रकाराने एका नादकाव्याचे रूप घेतले. ते इथे सादर करीत आहे.


पहिलं क्वीझ
आकाशात वीज
पावसात भीज
खाटेवर नीज

पहिलं क्वीझ
भीतीचे बीज
घोकम्पट्टी
वर्षाचे लीज

पहिलं क्वीझ *
मरतोय मीच
मनीच होई
कष्टाचं चीज

पहिलं क्वीझ #
उगाच झीज
जुन्या ब्रेडला
नवीन चीज

पहिलं क्वीझ
मेंदूची झीज
कशास करशी
उगाच टीज

पहिलं क्वीझ
समोर चंगीझ
आणि वर म्हणे
बी ऍट इझ

पहिलं क्वीझ
प्रश्न सोळा
फोड भोपळा
इति चंगीझ

पहिलं क्वीझ
मोकळं रान
मोडे मान
फुटे काळीज

पहिलं क्वीझ *
प्रश्न मीच
धडपडतोय अजून
दूर क्षितीज

पहिलं क्वीझ
कड कड टप टप
तड तड ठप ठप
सांडे वीज

पहिलं क्वीझ
यस यस नो नो
यस यस नो नो
यस इट इज!

पहिलं क्वीझ
आकाशात वीज
पावसात भीज
खाटेवर नीज

***

* सहाय्य : अभिजीत कुलकर्णी
# सहाय्य: गिरीश कुलकर्णी

***

kabhi khamosh baithoge - Jagjit Singh


कभी खामोश बैठोगे कभी कुछ गुनगुनाओगे
मैं उतना याद आऊँगा मुझे जितना भुलाओगे

कोई पूछ बैठेगा खामोशी का सबब तुम से
बहोत समाझाना चाहोगे मगर समझा ना पाओगे

कभी दुनिया मुकम्मल बन के आयेगी निगाहो में
कभी मेरी कमी दुनिया की हर इक शय में पाओगे

कही पर भी रहे हम तो मोहब्बत फिर मोहब्बत है
तुम्हे हम याद आएंगे हमे तुम याद आओगे

स्वर : जगजीत सिंह
"Love is Blind"

Sunday, July 27, 2008

maajha bolaNa maajha chaalaN - Sandeep Khare

माझ बोलण, माझ चालण, माझ हसण, माझ वागण (३)
उन सावलीच्या परी, कधी नकोस हवस (२)
तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस

(कधी वाटते म्हणावे, गीत केवळ आजचे
आणि डोळ्यांच्या तळ्यात, दीप सोडावे कालचे) (२)
कुणी वाहती तळ्यात, कुणी हळव्या डोळ्यात (२)
तुम्ही कासावीस, हो हो तुम्ही कासावीस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो तुम्ही म्हणाल तस

(दिसभर आसावलो, एका कवड्याश्यासाठी
सांज ढळता ढळता, ऊन पोचल दाराशी) (२)
आता सावलीच्या ओठी, येड्या ऊनाची बासरी (२)
गाण येडपिस, हो हो गाण येडपिस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस

(पैलतीर गाठताना, आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला, पैलतीर ऐलतीर) (२)
(जीव कोणत्या काठचा, कुण्या नाहीश्या गावचा) (२)
आता म्हणाल तस, हो हो आता म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हा हा तुम्ही म्हणाल तस

माझ बोलण ...

शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"

man talyaat malyaat - Sandeep Khare

मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात (२)
मन नाजुकशी मोतिमाळ (२) तुझ्या नाजुकश्या गळ्यात
मन तळ्यात ...

पुरी चाहुलींचे मृ गजळ (३)
वाजे पाचोळा मृ गी कश्यात ||१||
मन तळ्यात ...

इथे वार्‍या ला सांगतो गाणी, माझे राणी
इथे वार्‍या ला सांगतो गाणी
आणि झुळूक तुझ्या मनात ||२||
मन तळ्यात ...

भिडू लागे रात्र अंगाला गे, हो ... हो!
भिडू लागे रात्र अंगाला गे
तुझ्या नखाची कोर नभात ||३||
मन तळ्यात ...

माझ्या नयनी नक्षत्र तारा (३)
अन चांद तुझ्या डोळ्यात ||४||
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"

Tuesday, July 08, 2008

MRTS

Mass Rapid Transit System

A panned photograph of a local train leaving Velachery Station traveling towards North Chennai caught while we were experimenting with new camera Santosh had acquired recently.

Camera: Canon EOS Rebel XT (350 D)
Exposure: 1/15 s, f/5.6, ISO 100