ओम् भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि धीयो योनः प्रचोदयात्
(गायत्री मंत्र)
May there be peace on mortal, immortal and divine planes. I meditated upon the most brilliant splendor of the Sun God. May he stimulate our intellect (so that we are inspired to take the right action at the right time).
वक्रतुंड महाकाय, सुर्यकोटि समप्रभः
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
अचानक एवढं धार्मिक होण्याचं कारण काय बुवा? काही तरी प्रचिती आलेली दिसतेय! :)
ReplyDeleteअसो.
पण गेल्या पोस्टमध्ये तू ती मराठी टाईप करण्याची लिंक देऊन बाकी खूप बरं केलंस!
प्रचिती वगैरे काही नाही रे. वाढदिवसाच्या दिवशी काही चांगला विचार करावा म्हणून हे श्लोक लिहीले.
ReplyDelete